15+ वर्षांचा अनुभव 2025+ यशस्वी इन्स्टॉलेशन्स Free Installation Free Transport 1 वर्ष वॉरंटी 24x7 टेक्निकल सपोर्ट

Business Profit आणि Maintenance ची संपूर्ण माहिती

Water ATM Business मधून किती Profit मिळू शकतो आणि Maintenance खर्च किती येतो हे इथे पाहा

Plant बसवल्यानंतर Maintenance किती येतो?

मुख्यतः Maintenance मध्ये 3 गोष्टी असतात — Cartridge Filters, Antiscalant Liquid आणि Light Bill

Cartridge Filters

2 White Filters, सरासरी 30 दिवसांनी बदलावे लागतात

₹500 / महिना

Antiscalant Liquid

5 लिटर Can साधारण 4 महिने चालतो, रोज 1 झाकण वापर

₹500 / महिना

Light Bill

Business वापरानुसार बदलतो — ₹10,000 Business वर अंदाजे

₹1,000 / महिना

Water ATM Business मध्ये Profit किती मिळू शकतो?

1000 LPH Plant वापरत असल्यास अंदाजे खर्च आणि Profit खालीलप्रमाणे

1000 लिटर शुद्ध पाणी तयार करण्याचा खर्च

⚡ Light Bill₹30
🔧 CF Elements₹10
🧪 Antiscalant Liquid₹10
1000 लिटर (50 Jar) एकूण खर्च₹50
Normal Water — 20 Litre Jarविक्री किंमत ₹10
₹9नफा प्रति Jar
Chilled Water — 20 Litre Jarविक्री किंमत ₹20
₹18नफा प्रति Jar
📈 योग्य विक्री झाल्यास अंदाजे 90% पर्यंत Gross Margin मिळू शकतो — महिन्याला अंदाजे ₹50,000 ते ₹1,50,000 पर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्यता

तुमच्या Area नुसार Profit किती मिळेल?

प्रत्यक्ष उत्पन्न हे तुमच्या Location, ग्राहकांची संख्या आणि Business Management वर अवलंबून असते. आमची Team तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल.

WhatsApp वर विचारा