15+ वर्षांचा अनुभव 2025+ यशस्वी इन्स्टॉलेशन्स Free Installation Free Transport 1 वर्ष वॉरंटी 24x7 टेक्निकल सपोर्ट

प्रश्न आहेत? आम्ही मदतीसाठी तयार आहोत

Water ATM Business संदर्भातील सर्वसाधारण प्रश्नांची उत्तरे आणि आमच्याशी थेट संपर्क

Water ATM Business संदर्भातील सर्वसाधारण प्रश्न

तुमच्या मनातील सर्व शंकांची उत्तरे इथे मिळतील

1. Silver, Gold आणि Platinum Package मध्ये काय फरक आहे?+

Silver मध्ये 500 LPH Plant, 1 Water ATM आणि 1 Water Booth मिळतो.\nGold मध्ये 1000 LPH Plant, 1 Water ATM आणि 1 Water Booth मिळतो.\nPlatinum मध्ये 1000 LPH Plant, 2 Ton Chiller, 2 Water ATM आणि 1 Water Booth मिळतो. यामध्ये Normal तसेच Chilled Purified Water मिळते.

2. LPH म्हणजे काय?+

LPH म्हणजे एका तासात Plant किती शुद्ध पाणी तयार करू शकतो. उदा. 500 LPH Plant = 1 तासात 500 लिटर, 1000 LPH Plant = 1 तासात 1000 लिटर. दररोज 3000 लिटर लागणार असल्यास 500 LPH Plant अंदाजे 6 तास, तर 1000 LPH Plant अंदाजे 3 तास चालेल.

3. Package व्यतिरिक्त ग्राहकाने काय करावे लागते?+

Silver / Gold साठी: 2000 L Raw Water Tank, 1000 L Purified Water Tank, Tank Stand, Plumbing व Electrical Material — अंदाजे ₹25,000 ते ₹30,000.\nPlatinum साठी: वरील सर्व + 1000 L Purified Tank x2 — अंदाजे ₹40,000 ते ₹50,000.

4. Plant बसवण्यासाठी काय आवश्यक आहे?+

10×10 ते 15×15 फूट जागा, Single Phase (230V) वीज, आणि Borewell, विहीर, नदी, धरण किंवा Corporation चे पाणी चालते.

5. Installation आणि Transport बद्दल?+

Installation Charges Package मध्ये समाविष्ट आहेत आणि Transport पूर्णपणे आमच्याकडून Free आहे.

6. Warranty किती आहे?+

Pump, Dosing Pump आणि Electrical Panel वर 1 वर्षांची Warranty दिली जाते. Warranty संपल्यानंतरही आम्ही Service आणि Technical Support देत राहतो.

7. Maintenance किती खर्च येतो?+

मुख्यतः 3 गोष्टी: Cartridge Filters (₹500/महिना), Antiscalant Liquid (₹500/महिना), आणि Light Bill (वापरानुसार, अंदाजे ₹1,000/महिना).

8. Profit किती मिळू शकतो?+

1000 LPH Plant मध्ये 1000 लिटर पाणी तयार करण्याचा खर्च अंदाजे ₹50. Normal Jar ₹10 ला विकल्यास ₹9 नफा, तर Chilled Jar ₹20 ला विकल्यास ₹18 नफा मिळू शकतो. महिन्याला अंदाजे ₹50,000 ते ₹1,50,000 उत्पन्नाची शक्यता.

9. EMI किंवा Finance ची सुविधा आहे का?+

सध्या आमच्याकडे EMI किंवा Finance ची सुविधा उपलब्ध नाही. Payment वरील Payment Schedule नुसार करावे लागते.

आजच संपर्क करा

Water ATM Business सुरू करण्याची इच्छा असेल तर आमच्याशी संपर्क साधा

Contact Information

  • 8600555546
    8600555546
    8600555546
  • TEJ WATER
    GAT No 1430, Mhetre Wasti,
    near Chinchecha Mala, More Vasti,
    Chikhali, Pimpri-Chinchwad,
    Pune, Maharashtra 411062
  • 24x7 Technical Support उपलब्ध
WhatsApp Now Office Visit Book करा

Send Inquiry