प्रत्येक Product चे काम वेगळे असून संपूर्ण System एकत्रितपणे शुद्ध पाणी वितरणासाठी तयार करण्यात आले आहे
उच्च दर्जाचे Products — संपूर्ण System एकत्रितपणे सुरक्षित, शुद्ध आणि सोयीस्कर पाणी वितरणासाठी तयार

RO Plant चे मुख्य काम म्हणजे Borewell, विहीर, नदी, Corporation किंवा इतर Raw Water शुद्ध करून पिण्यायोग्य पाणी तयार करणे. तुमच्या रोजच्या पाण्याच्या गरजेनुसार 500 LPH किंवा 1000 LPH Plant निवडता येतो.

Water Chiller चे मुख्य काम म्हणजे शुद्ध केलेले पाणी थंड करून ग्राहकांना Chilled Purified Water उपलब्ध करून देणे. हा Product Platinum Package मध्ये उपलब्ध आहे.

Customer Coin टाकून किंवा UPI द्वारे Payment करून काही सेकंदात सुरक्षित आणि शुद्ध पाणी घेऊ शकतो. Auto Refund Facility मुळे व्यवहार पूर्ण न झाल्यास ग्राहकाचे पैसे परत जाण्याची सुविधा उपलब्ध आहे.

Water Booth मध्ये Water ATM Machine बसवली जाते. हा Booth ग्राहकांना आकर्षक, स्वच्छ आणि Premium अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यामुळे तुमच्या Business ची Professional ओळख तयार होते आणि ग्राहकांचा विश्वास वाढतो.